Ferfar #1456 · वारेवडगाव
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा भुम
लिहून घेणार : पांडुरंग रामभाऊ गोपणे यांनी सर्व्हे क्रमांक : 167 तपशिल : पांडुरंग रामभाऊ गोपने यांच्याकडे - 600
म.ग्रा.बँक शाखा भुम यांचा कर्ज बोजा रु. 25000/-
सर्व्हे क्रमांक : 243 तपशिल : कर्ज बोजा पांडुरंग रामभाऊ गोपने याचेकउे -म. ग्रा बॅक शा भुम याचा रु 25000/- अक्षरी पंचेवीस हजार -
सर्व्हे क्रमांक : 253 तपशिल : अक्षरी पंचेवीस हजार पांडुरंग रामभाऊ गोपने कडे - 600
म ग्रा बॅक शा भुम याचा कर्ज बोजा रु 25000/- - 600 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र. 93/2026-27 दि. 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.