सातबारा Watch

← भूम (ग्रामीण)

Ferfar #16200 · भूम (ग्रामीण)

भुम, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
327/ब
Talathi
प्रशांत गुळवे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था भूम गहाणखत लिहुन देणार : गोरख बाबुराव तुळशी रा. भूम (ग्रामीण) यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2573-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 327/ब क्षेत्र 0.0202 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख बाबुराव तुळशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार प्रिती अमोल तुळशी (खाता क्रमांक :- 5095) ,