Ferfar #16218 · भूम (ग्रामीण)
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि. शाखा बार्शी
गहाणखत लिहुन देणार : वैभव सतीश साबळे रा. भूम (ग्रामीण) यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2609-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1434000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129, 130, 131 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव सतीश साबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1434000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.