सातबारा Watch

← भूम (ग्रामीण)

Ferfar #16230 · भूम (ग्रामीण)

भुम, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
प्रशांत गुळवे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : भूम तालुका नागरी सहकारी पत संस्था मर्यादित भूम लिहून घेणार : किरण दिगांबर नाईकवाडी यांनी सर्व्हे क्रमांक : 150 तपशिल : भूम तालुका नागरी सह पतसंस्था म भूम यांचा कर्ज बोजा र रु 350000/-किरण दिगंबर नाईकवाडी यांचे क्षेत्रावर. - 12596 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.