सातबारा Watch

← भूम (ग्रामीण)

Ferfar #16238 · भूम (ग्रामीण)

भुम, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
361
Talathi
प्रशांत गुळवे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : समृद्धी मलटीस्टेट को ऑप क्रेडिट सोसा. लि . उस्मानाबाद लिहून घेणार : शब्बीर आली वजीर आली सय्यद यांनी सर्व्हे क्रमांक : 361 तपशिल : सम्रुद्धि मल्टिस्टेट को ओप सोसाइटी लि भूम चा बोजा रु २००००/- शब्बिर अली वजीर अली सय्यद कडे - 10632 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.