Ferfar #1608 · हाडोंग्री
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार :- भाडेपट्ट्याने हस्तांतरण
फेरफार दिनांक :- 19/10/2026
माहिती मिळाल्याचा दिनांक – 19/10/2026
पोटभाडेपट्टा (Sub – Lease Deed )
लिहून घेणार :- सेरेंटिका रिन्यूबल इंडिया 4 प्रा.लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी दिपक नथुराम शिंदे गुरुग्राम हरियाणा-122008
लिहून देणार :- सेरेंटिका रिन्यूबल इंडिया 5 प्रा.लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी दिपक नथुराम शिंदे गुरुग्राम हरियाणा-122008
यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक – 1318/2025 दिनांक 11/09/2025 प्रमाणे सर्व्हे क्रमांक – 19 मधील 2 हे. 80 आर क्षेत्र व सर्व्हे क्रमांक – 16 मधील 2 हे. 80 आर क्षेत्राच्या भाडेपट्ट्याचे सबलीज करून दिले आहे.
अपत्रकावरून नोंद घेतली.