Ferfar #1612 · हाडोंग्री
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
कोर्टतडजोड
मे. दिवाणीन्यायधीशसाहेबकनिष्ठ स्तर कोर्ट भूम यांचा नियमित दावा क्र.RCS NO. 297/25 दिनांक: 12/08/2026 च्या आदेशान्वये वादी भार्गवी रमेश शिंगटे 2. कल्पना रमेश शिंगटे प्रतिवादी 1. आकुबाई देविदास शिंगटे 2. गणेश देविदास शिंगटे 3. सुकेशनी नागनाथ जगताप मौजे हाडोंग्री ता. भूम येथील शेतजमिनीचे खालील प्रमाणे तडजोड पत्राआधारे वाटणी करून घेतली आहे.
वादी
1.भार्गवी रमेश शिंगटे गट क्र. 143 मध्ये क्षेत्र 0.67 हे.आर
प्रतिवादी
1. आकुबाई देविदास शिंगटे यांना गट क्र. 9 मध्ये क्षेत्र 0.48 हे.आर
2. गणेश देविदास शिंगटे यांना गट क्र. 144 मध्ये क्षेत्र 0.86 हे.आर
3. सुकेशनी नागनाथ जगताप यांना गट क्र. 8 मध्ये क्षेत्र 0.59 हे.आर
वादी क्र. 2 यांनी वादी क्र. 1 आणि प्रतिवादी क्र. 1,2,3 यांनी आपले हक्क वादी आणि प्रतिवादी यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिले आहेत
वरीलप्रमाणेमा.दिवाणीन्यायधीश साहेब कनिष्ठ स्तर कोर्ट भूम यांच्या आदेशाने सदर नोंद घेण्यात आली .करिता नोंद पुढील कार्यवाहीसत्व सादर.