Ferfar #1613 · हाडोंग्री
भुम, धाराशिव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116/अ
- Talathi
- सुरेश मुरलीधर वाघमारे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- खरेदी
फेरफार दिनांक :- 04/11/2026
माहिती मिळाल्याचा दिनांक – 04/11/2026
लिहून घेणार :- पल्लवी अशोक गाढवे आणि पूनम जीवन गाढवे (खाता क्र. 1248)
लिहून देणार :- लक्ष्मण दत्तात्रय वाघमारे ( खाता क्र. 197)
मान्यता देणारे : सुनिता लक्ष्मण वाघमारे आणि सागर लक्ष्मण वाघमारे
यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक – 2555 दिनांक 16/10/2026 नुसार सर्व्हे क्रमांक – 116/अ मधील 2 हे. 73 आर क्षेत्रापैकी 0.41 हे.आर क्षेत्र यांनी विक्री केले.
नोंद पुढील कार्यवाहिस्तव सविनय सादर.