Ferfar #1106 · हिवरा
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा उस्मानाबाद
गहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब देवबा जगदाळे ,राम बाळासाहेब जगदाळे रा. हिवरा यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2639-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1225000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110/अ, 26/ब, 77/ब, 78/अ क्षेत्र 1.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब देवबा जगदाळे ,राम बाळासाहेब जगदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1225000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.