सातबारा Watch

← वंजारवाडी

Ferfar #1744 · वंजारवाडी

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
298, 299, 300
Talathi
थोरात व्ही आर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अर्जदार:आण्णा विठ्ठल डोंबाळे रा.वंजारवाडी ता.भूम यांनी अर्ज व सोबत १०० रु चे मुन्द्रांक क्र.७० ab ४९१४२५ जोडून कळवले आहे की,मौजे वंजारवाडी ता.भूम येथील ज.ग.न.२९८ ,२९९व ३०० मधील आण्णा विठ्ठल डोंबाळे,सुरेखा शेषेराव डोंबाळे,आश्रुबा नवनाथ डोंबाळे व शेषेराव नवनाथ डोंबाळे यांचे नावावरील क्षेत्राची आपापसात अदलाबदल झालेले क्षेत्राचे स्मरण टिपन पुढील प्रमाणे लिहून ठेवले आहे . १)आण्णा विठ्ठल डोंबाळे यांना सुरेखा शेषेराव डोंबाळे यांचे नावावरील ज.ग.न.३०० मधील क्षेत्र ०.६४ हे.आर .आश्रुबा नवनाथ डोंबाळे यांचे नावावरील ज.ग.न.३०० मधील क्षेत्र ०.२० हे.आर व शेषेराव नवनाथ डोंबाळे यांचे नावावरील ज.ग.न.३०० मधील क्षेत्र ०.२० हे.आर असे एकूण १.०४ हे.आर क्षेत्र अदलाबदलीने देण्यात आले आहे. २)सुरेखा शेषेराव डोंबाळे यांना आण्णा विठ्ठल डोंबाळे यांचे नावावरील ज.ग.न.२९८ मधील ०.३९ हे आर व ज.ग.न.२९९ मधील ०.४५ हे.आर क्षेत्र देण्यात आले आहे. ३)आश्रुबा नवनाथ डोंबाळे यांना आण्णा विठ्ठल डोंबाळे यांचे नावावरील ज.ग.न.२९८ मधील ०.२० हे आर हे.आर क्षेत्र देण्यात आले आहे. या प्रमाणे झालेली क्षेत्राची अदलाबदल ७/१२ पत्रकात नोंद व्हावी असा अर्ज आला आहे .अर्जा प्रमाणे नोंद घेतली .नोंद पुढील कार्यवाहिस्त्व सेवेत सादर .