Ferfar #1746 · वंजारवाडी
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
दुरुस्ती फेरफार
मौजे वंजारवाडी ता. भूम येथील खातेदार बालाजी भिमराव खोसरे यांनी अर्ज व सोबत फेरफार क्र 699 व दस्त क्र 1570/2009 जोडून विनंती केली आहे की, गट क्र 264 मध्ये खरेदी दस्त व फेरफार क्र 699 नुसार लिहून घेणार यांचे नाव इमेज ॲग्रो प्रो. प्रा. लि. तर्फे श्री शंकर आत्माराम खराडे असे नाव आहे परंतु संगणकीय 7/12 वर सदर नाव इमेज ॲ ग्रो प्रा. लि. तर्फे श्री शंकर आत्माराम खराडे असे झाले आहे तरी सदर नाव फेरफार क्र 699 व दस्त क्र 1570/2009 नुसार इमेज ॲग्रो प्रो. प्रा. लि. तर्फे श्री शंकर आत्माराम खराडे असे करून द्यावे
तसेच फेरफार क्र 581 व दस्त क्र 1269/2007 नुसार गट क्र 265 मध्ये गंधर्व फार्मस ॲन्ड रिसोर्ट प्रा लि तर्फे श्री.पोपट आत्माराम खराडे असे आहे परंतु 7/12 पत्रकात नोंद घेताना गंधर्व फार्मस प्रा लि तर्फे श्री.पोपट आत्माराम खराडे अशी नोंद झाली आहे श्री. पोपट आत्माराम खराडे हे मयत झालेनंतर मौजे वंजारवाडी ता. भूम येथील फेरफार क्र. 762 मंजूर होऊन पोपट आत्माराम खराडे यांचे नावा ऐवजी गिरिष चित्रसेन गुळवे यांचे नावाचे नोंद करून गंधर्व फार्मस ॲन्ड रिसोर्ट प्रा लि तर्फे श्री. गिरिष चित्रसेन गुळवे असे दुरुस्त करण्यात आले आहे परंतु आज रोजी संगणकीय 7/12 पत्रकात गंधर्व फार्म प्रा लि तर्फे गिरिष चित्रसेन गुळवे असे आहे तरी दस्त क्र 1269/2007 व फेरफार क्र 762 नुसार 7/12 पत्रकात दुरुस्ती करावी अशी विनंती केली आहे
त्यानुसार फेरफार क्र 699 व दस्त क्र 1570/2009 व फेरफार क्र 762 व दस्त क्र 1269/2007 नुसार दुरुस्ती नोंद घेण्यात आली. नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीसत्व सादर.