सातबारा Watch

← आरसोली

Ferfar #2031 · आरसोली

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
174, 177, 178, 229, 231, 233, 321, 359, 360, 363, 368, 416
Talathi
थोरात व्ही आर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार :वसंतराव गणपतराव पाटील रा.आरसोली ता.भूम यांनी अर्ज व सोबात १०० रु चे मुन्द्रांक क्र. ७० AB ४४७९२८ वरती स्मरणटिपण वाटणी /संमतीपत्र लिहून ठेवले आहे की,मौजे आरसोली ता.भूम येथील सामाईक जमीन क्षेत्र त्यांचे भाऊ मोहन गणपतराव पाटील व स्वता चे नावे पुढील प्रमाणे आहे .ज.ग.न.१७७ क्षेत्र १.५२ हे.आर, ज.ग.न.१७८ क्षेत्र ११.२८ हे. आर, ज.ग.न.१७४ क्षेत्र १.६६हे. आर, ज.ग.न.२२९ क्षेत्र १.४१हे. आर, ज.ग.न.२३१ क्षेत्र १.४८हे. आर, ज.ग.न.२३३ क्षेत्र ३.०४ हे.आर, ज.ग.न.३२१क्षेत्र २.५०हे. आर, ज.ग.न.३५९क्षेत्र १.४४हे. आर, ज.ग.न.३६० क्षेत्र ०.३३ हे.आर, ज.ग.न.३६३ क्षेत्र ०.८६ हे.आर, ज.ग.न.३६८क्षेत्र ०.८६ हे.आर, ज.ग.न.४१६क्षेत्र १.०१ हे.आर.सदर जमीन क्षेत्र वसंतराव गणपतराव पाटील यांनी त्यांची मुले ,नातू ,पत्नी व सुना यांचे नावे व मोहनराव गणपतराव पाटील यांनी त्यांचे पत्नी व मुलगा यांचे नावे केले आहे .त्याचा तपशील पुढील प्रमाणे . १)शहाजी वसंतराव पाटील यांना ज.ग.न.२३३ क्षेत्र १.५२ हे.आर २)सारिका शहाजी पाटील यांना ज.ग.न. २२९ क्षेत्र ०.७१ हे.आर२३१ क्षेत्र ०.७४ हे.आर ३)साहिल शहाजी पाटील यांना ज.ग.न १७८ क्षेत्र १.९३ हे.आर ४)सुमित शहाजी पाटील यांना ज.ग.न १७८ क्षेत्र १.९४ हे.आर ५)सुशिला वसंतराव पाटील यांना ज.ग.न १७८ क्षेत्र १.०० हे.आर ६)संजीव वसंतराव पाटील यांना ज.ग.न. १७८ क्षेत्र ०.७७ हे.आर, ज.ग.न १७७क्षेत्र ०.७६ हे.आर, ज.ग.न ३५९ क्षेत्र ०.५१.हे.आर ७)सुप्रिया संजीव पाटील यांना ज.ग.न.३२१ क्षेत्र १.२५हे.आर ,ज.ग.न.३५९ क्षेत्र ०.७२ हे.आर ८)हर्षवर्धन संजीव पाटील यांना ज.ग.न.१७४ क्षेत्र ०.८३ हे.आर ज.ग.न.३६० क्षेत्र ०.१७ हे.आर ,ज.ग.न.३६३ क्षेत्र ०.४३ हे.आर ,ज.ग.न.३६८ क्षेत्र ०.४३ हे.आर ९)रजनी मोहनराव पाटील यांना ज.ग.न.१७७ क्षेत्र ०.७६ हे.आर ,ज.ग.न.१७४ क्षेत्र ०.८३ हे.आर १०)अभिजीत मोहनराव पाटील यांना ज.ग.न.१७८ क्षेत्र ५.६४ हे.आर , ज.ग.न.२२९क्षेत्र ०.७० हे.आर , ज.ग.न.२३१ क्षेत्र ०.७४.आर , ज.ग.न.२३३क्षेत्र १.५२ हे.आर , ज.ग.न.३२१ क्षेत्र १.२५ हे.आर , ज.ग.न.३५९ क्षेत्र ०.२१ हे.आर , ज.ग.न.३६० क्षेत्र ०.१६ हे.आर , ज.ग.न.३६३क्षेत्र ०.४३ हे.आर , ज.ग.न.३६८ क्षेत्र ०.४३हे.आर , ज.ग.न.४१६ क्षेत्र १०१ हे.आर . तसेच ज.ग.न.१७८ मध्ये एक सामाईक विहीर असून त्यातील हिस्सेवारी पुढील प्रमाणे .साहिल शहाजी पाटील यांचा ०-८-0 व अभिजीत मोहनराव पाटील यांचा ०-८-० आणे हिस्सा .ज.ग.न.२२९ मधील सामाईक विहिरीतील सारिका शहाजी पाटील यांचा ०-८-0 व अभिजीत मोहनराव पाटील यांचा ०-८-० आणे हिस्सा .ज.ग.न.३२१ मधील सामाईक विहिरीतील संजीव वसंतराव पाटील यांचा ०-८-0 व अभिजीत मोहनराव पाटील यांचा ०-८-० आणे हिस्सा असा राहील . या प्रमाणे झालेले वाटप ७/१२ पत्रकात नोंद व्हावे असा अर्ज आला आहे अर्जा प्रमाणे नोंद घेतली.नोंद पुढील कार्यवाहिस्तव सेवेत सादर .