सातबारा Watch

← आरसोली

Ferfar #2036 · आरसोली

भुम, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
213, 219
Talathi
थोरात व्ही आर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार:कालिदास बाबुराव टाकसाळे रा.आरसोली ता.भूम यांनी अर्ज व सोबत १०० रु चे मुन्द्रांक क्र.६९ ab ६५३९८० वरती स्मरण टिपण /संमतीपत्र लिहून ठेवले आहे की,मौजे आरसोली ता.भूम येथील ज.ग.न.२१९ क्षेत्र २.०४ हे.आर व ज.ग.न.२१३ क्षेत्र ०.२७ हे.आर हे कालिदास बाबुराव टाकसाळे यांचे नावे आहे.सदर क्षेत्र त्यांनी त्यांचा मुलगा व पत्नी यांचे नावे केले आहे .त्याचा तपशील पुढीलप्रमाणे. १)कालिदास बाबुराव टाकसाळे यांना ज.ग.न.२१९ क्षेत्र ०.९२ हे.आर २)विमल कालिदास टाकसाळे यांना ज.ग.न.२१९ क्षेत्र ०.९२ हे.आर ३) प्रविण कालिदास टाकसाळे यांना ज.ग.न.२१९ क्षेत्र ०.९२ हे.आर, ज.ग.न.२१३ क्षेत्र ०.२७ हे.आर या प्रमाणे झालेले वाटप ७/१२ पत्रकात नोंद व्हावे असा अर्ज आला आहे.अर्जा प्रमाणे नोंद घेतली.नोंद पुढील कार्यवाहिस्त्व सेवेत सादर .