Ferfar #2039 · आरसोली
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार :यशवंत नारायण जुगदर रा.आरसोली ता.भूम यांनी अर्ज व सोबत आधार कार्ड ,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र जोडून कळवले आहे की,मौजे आरसोली ता.भूम येथील ज.ग.न.१०४ क्षेत्र १०.९४हे.आर व पो.ख.क्षेत्र ०.१८ हे आर ,ज.ग.न.४९७ क्षेत्र २.३९.५०हे.आर व ज.ग.न.१०१ क्षेत्र ०.००५ हे.आर आहे.सदर जमीन ग.न.वरती त्यांचे नाव यशवंत नारायण कुलकर्णी असे आहे.इतर सर्व शासकीय कागदोपत्री माझे नाव यशवंत नारायण जुगदर आहे.मला माझे शासकीय कामाकरिता तसेच इतर सर्व कामाकरिता सोयीस्कर होणे करीता मौजे आरसोली येथील ज.ग.न.१०४ क्षेत्र १०.९४हे.आर व पो.ख.क्षेत्र ०.१८ हे आर ,ज.ग.न.४९७ क्षेत्र २.३९.५०हे.आर व ज.ग.न.१०१ क्षेत्र ०.००५ हे.आर या जमीन ग.न.वरती माझे नाव यशवंत नारायण जुगदर असे दुरुस्त करून मिळावे असा अर्ज आला आहे.अर्जा प्रमाणे स्थानिक पंचनामा करून नोंद घेतली.नोंद पुढील कार्यवाहिस्त्व सेवेत सादर .