Ferfar #5396 · देवळाली
भुम, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडुसिंड बँक लि., शाखा बार्शी
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश रामदास तांबे रा. देवळाली यांनी दुय्यम निबंधक भूम यांचेकडील दस्त क्रमांक 2583-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1389000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 442, 443 क्षेत्र 3.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश रामदास तांबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1389000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.