सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #4250 · पारगांव

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
किशोर संजीवन देशमुख
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पारगाव लिहून घेणार : दत्तु किसन गोंदवले यांनी सर्व्हे क्रमांक : 32 तपशिल : बॅक ऑफ महाराष्‍ट्र शाखा पारगांव यांचा १०००००/- रु. कर्ज बोजा दत्‍तु किसन गोंदवले यांचे क्षेञावर - 2474 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र AS30/Charge Removal/60139614393/2026-27 दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.