सातबारा Watch

← पांगरी

Ferfar #880 · पांगरी

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
31/अ
Talathi
राहुल लालचंद नांगलोत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बॅक लि.बीड लिहून घेणार : सल्लाऊददीन अजमोद्दिन सय्यद यांनी सर्व्हे क्रमांक : 31/अ तपशिल : प्रमाणे सल्लाऊददीन अजमोद्दिन सय्यद यानी प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बॅक लि. बीड शाखा बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 200000/ कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. फेरफार क्रमांक 775 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.