Ferfar #2861 · लाखनगांव
वाशी, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा कळंब ता कळंब जि धाराशिव
गहाणखत लिहुन देणार : कैलास गणपत गिरी रा. लाखनगांव यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3668-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 436, 689 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास गणपत गिरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
वल्लभ कैलास गिरी कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
मंडुबाई कैलास गिरी कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,