सातबारा Watch

← लाखनगांव

Ferfar #2864 · लाखनगांव

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
483
Talathi
रमेश पांडूरंग कुंभार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक लि.बीड लिहून घेणार : अंकुश रामभाऊ ढेपे यांनी सर्व्हे क्रमांक : 483 तपशिल : प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक लि.बीड यांचा कर्ज बोजा र.रु. 50000/- अंकुश रामभाऊ ढेपे यांचे क्षेत्रावर. - 1699 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र .प्रीमनासह बँक /मुशा/220/2026 दि . 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.