Ferfar #836 · पिंपळवाडी
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- समीर नामदेव पुठ्ठेवाड
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय उस्मानाबाद शाखा पारा-पारगाव
लिहून घेणार : शिवाजी शेषेराव ढेंगळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 211 तपशिल : 8000/- रु. बोजा शिवाजी यांच्याकंडे - 1
ने उ.जि.म.स.बँक शा. पारगाव - 1
यांचा दुभ्ते जनावरासाठी - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र ज्याचा जा.क्र 25/5 दि.03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.