Ferfar #2153 · पिपंळगांव (कमळेश्वरी)
वाशी, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अर्जदार:- श्रीराम विष्णु गव्हाणे रा.पिंपळगाव क. ता.वाशी यांनी अर्ज व अर्जासोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब क. स्तर वाशी यांचे कोर्टातील रे.दि.मु.न. 248/2026 निशाणी क्र.17 हुकुमनामा व तडजोडपत्र दि. 04/07/2026 ची प्रत जोडुन विनंती केली आहे की, मौजे पिंपळगाव क. येथील सर्व्हे न.11/इ मधील क्षेत्र 00 हे. 13 आर, सर्व्हे न. 12/2/अ मधील क्षेत्र 00 हे. 15 आर, सर्व्हे न. 121/फ मधील क्षेत्र 00 हे. 57.50 आर, सर्व्हे न. 150/ड मधील क्षेत्र 00 हे. 63 आर, सर्व्हे न. 151/क मधील क्षेत्र 00 हे. 31 आर व सर्व्हे न. 120/ग मधील क्षेत्र 00 हे. 71 आर, सर्व्हे न. 6/क मधील क्षेत्र 00 हे. 05.33 आर क्षेत्राची तडजोड वादी:- श्रीराम विष्णु गव्हाणे व प्रतिवादी क्र.:-1 समाधान विष्णु गव्हाणे प्रतिवादी क्र.:-2 कावेरा विष्णु गव्हाणे प्रतिवादी क्र.:-3 सिमा बापु जाधव यांनी खालीलप्रमाणे तडजोड केली आहे. तिचा तपशिल खालीलप्रमाणे.
वादी .:- श्रीराम विष्णु गव्हाणे यांना वाटुन आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे.
सर्व्हे न. 11/इ मधील क्षेत्र 00 हे. 13 आर
सर्व्हे न. 12/2/अ मधील क्षेत्र 00 हे. 15 आर
सर्व्हे न. 120/ग मधील क्षेत्र 00 हे. 71 आर
सर्व्हे न. 121/फ मधील क्षेत्र 00 हे. 57.50 आर
सर्व्हे न. 150/ड मधील क्षेत्र 00 हे. 62 आर व पो.ख.01 आर
सर्व्हे न. 151/क मधील क्षेत्र 00 हे. 31 आर
सर्व्हे न. 6/क मधील क्षेत्र 00 हे. 05.33 आर
सदर तडजोडी मध्ये प्रतिवादी क्र. 1, 2 व 3 यांनी त्यांचा कायदेशीर हिस्सा वादी यांच्या हक्कात सोडुन दिलेला आहे.
वरीलप्रमाणे अर्जदार यांचा अर्ज व कोर्ट तडजोडीनुसार नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर.