सातबारा Watch

← पिपंळगांव (कमळेश्वरी)

Ferfar #2154 · पिपंळगांव (कमळेश्वरी)

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
96, 97
Talathi
अर्जुन रामचंद्र नागलोत
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पारगाव लिहून घेणार : विवेक भारत आटोळे व वैभव भारत आटोळे यांनी सर्व्हे क्रमांक : 96 तपशिल : बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा पारगाव चा कर्ज बोजा रु 142000/- विवेक भारत आटोळे यांच्या क्षेत्रावर - 1447 सर्व्हे क्रमांक : 97 तपशिल : बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा पारगाव चा कर्ज बोजा रु १४२०००/- विवेक भारत आटोळे यांच्या क्षेत्रावर - 1447 सर्व्हे क्रमांक : 96 तपशिल: दिनांक 07/08/2018 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शा.पारगाव चा वैभव भारत आटोळे यांच्या नावे.रु.153000/- कर्ज.- 1561 सर्व्हे क्रमांक: 97 तपशिल : दिनांक 07/08/2018 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शा पारगाव चा वैभव भारत आटोळे यांच्या नावे र.रु.153000/- कर्ज. - 1561 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांचा पत्र व अर्जदार यांनी अर्ज दिले वरुन ७/१२ वर दाखल असलेले बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.