Ferfar #2428 · घाटपिंप्री
वाशी, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार-योगेश अभिमान इंगोले रा. घाटपिंपरी ता.वाशी यांनी अर्ज व अर्जसोबत मे.दिवानी न्यायाधीश क स्तर वाशी यांचे न्यायालयातील रे.दि.मु.नं.141/2025 नि.क्र.16 वरील तडजोड ची प्रत देऊन विनंती केली आहे कि वादी क्र.1)योगेश अभिमान इंगोले व प्रतिवादी क्र.1)अर्जुन संतु इंगोले,प्रतिवादी क्र.2)शारदा उंबराव साठे ,प्रतिवादी क्र.3)अभिमान उर्फ अभिमन्यु अर्जुन इंगोले,प्रतिवादी क्र.4)अलका अभिमान इंगोले,प्रतिवादी क्र.5)वर्षा भाउसाहेब घोडके,प्रतिवादी क्र.6)बालाजी अभिमान इंगोले,प्रतिवादी क्र.7)स्वाती विजय साठे .वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये खालील प्रमाणे जमीन वाटप झाली असुन त्याचा तपशील पुढील प्रमाणे.
वादी क्र.1) योगेश अभिमान इंगोले यांना वाटून आलेले क्षेत्र पुढील प्रमाणे
स.नं. 37/ड क्षेत्र. 01 हे. 46 आर
प्रतिवादी क्र.6) बालाजी अभिमान इंगोले यांना वाटून आलेले क्षेत्र पुढील प्रमाणे
स.नं. 37/ड क्षेत्र. 01 हे. 46 आर
प्रतिवादी क्र.3) अभिमान उर्फ अभिमन्यु अर्जुन इंगोले यांना वाटून आलेले क्षेत्र पुढील प्रमाणे
स.नं. 42/अ क्षेत्र. 01 हे. 35 आर व पो.ख क्षेत्र. 00 हे. 03 आर
स.नं. 44/य क्षेत्र. 00 हे. 39 आर
प्रतिवादी क्र.4) अलका अभिमान इंगोले यांना वाटून आलेले क्षेत्र पुढील प्रमाणे
स.नं. 54/य क्षेत्र. 00 हे. 55 आर व पो.ख क्षेत्र. 00 हे. 02 आर
स.नं. 55/य क्षेत्र. 00 हे. 60 आर
वरील प्रमाणे जमीन वाटप झाली असुन , प्रतिवादी क्र. 1), 2) ते 5) व 7) यानी सदर दावा मिळकती मधील असणारा हक्क व हिस्से वादी व प्रतिवादी क्र. 3,4, 6,च्या हक्कात सोडून दिला आहे, अर्ज व कोर्ट तडजोड नुसार नोंद घेण्यात आली ती पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर.