Ferfar #2269 · इजोरा
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-08
- Objection until
- 2026-10-07
- Certified
- —
- Gat / Survey
- 163/ब
- Talathi
- ओंकार संभाजी चौरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026
लिहुन देणार:- किसन साधू हावळे (खाता क्रमांक :-55) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 163/ब क्षेत्र 1.1200 हे.आर पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर हे त्यांनी
लिहुन घेणार:- टाटा पावर रिन्यूएबल एनर्जि लिमिटेड तर्फे शंकर एकनाथ निकम (खाता क्रमांक :- 1229)लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.
यांना दुय्यम निंबधक दु.नि. वाशी जिल्हा उस्मानाबाद यांचेकडील दस्त क्रमांक 273/2023 दिनांक 15-02-2023 प्रमाणे रक्कम रुपये 840000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.