सातबारा Watch

← इजोरा

Ferfar #2278 · इजोरा

वाशी, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
154/अ
Talathi
ओंकार संभाजी चौरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पारगाव लिहून घेणार : गोविंद उद्धव गवळी यांनी सर्व्हे क्रमांक : 154/अ तपशिल : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा पारगांव ता. वाशी यांचा कर्ज बोजा रू. 95000/- गोविंद उद्धव गवळी यांच्याकडे - 1106 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा बेबाकी झाला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र.क्रं. AS30//Charge Removal/60102960718/2026-27 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी किला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.