Ferfar #3381 · सरमकुंडी
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/1/क
- Talathi
- कल्याण शामराव राठोड
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत चे क्र.R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.no.1333447).दि 4/112025 नुसार .
लिहुन देणार:- प्रमोद आशोक गायकवाड रा. सरमकुंडी(खाता क्रमांक1527) यांचे गट/सर्व्हे क्रमांक80/1/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0750 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
विनोद आशोक गायकवाड रा. सरमकुंडी(खाता क्रमांक1528) गट/सर्व्हे क्रमांक80/1/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0850 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :पंडित रामभाऊ गायकवाड , (नवीन खाता . क्रमांक )गट/सर्व्हे क्रमांक 80/1/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
लिहुन घेणार :पंडित रामभाऊ गायकवाड , (नवीन खाता . क्रमांक )गट/सर्व्हे क्रमांक 80/1/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भूम जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 571 दिनांक 05/05/1997 प्रमाणे रक्कम रुपये 4000 घेऊन खरेदी दिली आहे तसेच
पंडित रामभाऊ गायकवाड यांनी सदर क्षेत्र खालीलप्रमाणे लिहून घेणार यांना विक्री केले आहे.
लिहुन घेणार :दत्ता गणपती गायकवाड , (खाता क्रमांक :-2095)गट/सर्व्हे क्रमांक 80/1/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भूम जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1734 दिनांक 27/11/2000 प्रमाणे रक्कम रुपये 15000 रु. घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.