Ferfar #7163 · पारा
वाशी, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वाशी
लिहून घेणार : फुलचंद वडजाप्पा मुरकूटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 47/अ/1 तपशिल : 75000/- फुलचंद वडजाप्पा मुरकुटे यांचे क्षेत्रावर - 4569
स्टेट बँक औफ हैद्राबाद शाखा वाशी कर्जबोजा रु - 4569
सर्व्हे क्रमांक : 47/ब तपशिल : 75000/- फुलचंद वडजाप्पा मुरकूटे यांचे क्षेत्रावर - 4569
स्टेट बँक औफ हैद्राबाद शाखा वाशी कर्जबोजा रु - 4569
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र ज्याचा जा. क्र. SBI/WASHI/TALATHI/CHARGE-25 दि. 17/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.