सातबारा Watch

← पारा

Ferfar #7165 · पारा

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
44/ब/1
Talathi
समीर नामदेव पुठ्ठेवाड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : कृष्णा अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. केज शाखा नादुरघाट लिहून घेणार : विष्णू फुलचंद मुरकुटे यांनी सर्व्हे क्रमांक : 44/ब/1 तपशिल : प्रमाणे विष्णू फुलचंद मुरकुटे यानी कृष्णा अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि.केज शाखा नांदूरघाट यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6602 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांच्याकडील पत्र ज्याचा जा.क्र. 12/12 दि.29/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.