सातबारा Watch

← पारा

Ferfar #7168 · पारा

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
198
Talathi
समीर नामदेव पुठ्ठेवाड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पारा लिहून घेणार : आण्णासाहेब सोपान झांबरे यांनी सर्व्हे क्रमांक : 198 तपशिल : म.ग्रा.बँक शाखा पारा यांचा रु 25000 आण्णासाहेब सोपान झांबरे - 4461 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र ज्याचा जा.क्र 45/2026-27 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला तो पुढील योग्य त्या कार्यवाहीसत्व सादर असे.