सातबारा Watch

← पारा

Ferfar #7169 · पारा

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
230/ब/1
Talathi
समीर नामदेव पुठ्ठेवाड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : आय. सी. आय. सी. आय. शाखा कळंब लिहून घेणार : मंचक बब्रुवान मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 230/ब/1 तपशिल : आयसी आयसीआय बंन्क शाखा कळंब यांचा रु २८७१०० मंचक बब्रुवान मोरे यांचे नावे बोजा - 5421 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र REF.NO- SR1031053799 दि. 20/02/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला तो पुढील योग्य त्या कार्यवाहीसत्व सादर असे.