Ferfar #7171 · पारा
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 306/ब
- Talathi
- समीर नामदेव पुठ्ठेवाड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार:- यशराज शशिकांत लोकरे यानी अर्ज व अर्जासोबत त्याचा शाळा सोडल्याचा दाखल्याची सत्य प्रत ज्यावर त्यांची जन्म दिनांक 27 /05 /2006 अशी आहे व त्यासोबतच त्यांनी आधार कार्ड ची सत्य प्रत देवुन विनंती केली ते मौजे पारा येथील खातेदार असुन त्यांचे स.न 306/ब मधे क्षेत्र असुन त्यांच्या नावापुढे अ. पा. क काचंन असा शेरा आहे. त्यांनी अ.पा.क शेरा कमी करन्याबाबत अर्ज दिल्यावरुन व शाळा सोडल्याचा दाखल्याची सत्य प्रतीवरील जन्म तारखेच्या दिनांकावरुन अ.पा.क शेरा कमी करन्याबाबतची नोंद घेन्यात आली ती पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर असे.