सातबारा Watch

← पारा

Ferfar #7173 · पारा

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
75/अ/1, 76/अ/1
Talathi
समीर नामदेव पुठ्ठेवाड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पारा लिहून घेणार : सुंदर विठल माळी यांनी सर्व्हे क्रमांक : 75/अ/1 तपशिल : कर्ज बोजा सुदर विठठल - 1 म.ग्रा.बॅ.शा. पारा याचा - 1 माळी यांच्याकडे 26000/- - 1 सायकल दुकानासाठी - 1 सर्व्हे क्रमांक : 76/अ/1 तपशिल : कर्ज बोजा 26000/- सुदर - 1 म.ग्रा.बॅ.शा. पारा याचा - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र ज्याचा जा.क्र. 48/2026-27 दि. 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.