Ferfar #7178 · पारा
वाशी, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : कृष्णा अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. केज शाखा नादुरघाट
लिहून घेणार : जयश्री दिनेश मुरकुटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 35/ब/3 तपशिल : कृष्णा अर्बन को.आपरेटीव बॅक शा.नांदुरघाट यांचा रु,४०००००/ जयश्री दिनेश मुरकुटे यांचे हिश्यावर बोजा - 5656
सर्व्हे क्रमांक : 53 तपशिल : कृष्णा अर्बन बॅक शा,नांदुरघाट यांचा रु.४०००००/ जयश्री दिनेश मुरकुटे यांचे हिश्यावर बोजा - 5656
सर्व्हे क्रमांक : 35/ब/3 तपशिल : प्रमाणे जयश्री दिनेश मुरकुटे यानी कृष्णा अर्बन को - ऑपरेटिव्ह बँक लि.केज शाखा नांदुरघाट यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6680
सर्व्हे क्रमांक : 53 तपशिल : प्रमाणे जयश्री दिनेश मुरकुटे यानी कृष्णा अर्बन को - ऑपरेटिव्ह बँक लि.केज शाखा नांदुरघाट यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6680
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र ज्याचा जा.क्र 12/80 दि. 22/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.