Ferfar #988 · फक्राबाद
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/इ/1
- Talathi
- समीर नामदेव पुठ्ठेवाड
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : कृष्णा अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. केज शाखा नादुरघाट
लिहून घेणार : विष्णु फुलचंद मुरकुटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 59/इ/1 तपशिल : प्रमाणे विष्णु फुलचंद मुरकुटे यानी कृष्णा अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि.केज शाखा नांदूरघाट यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 846
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र ज्याचा जा.क्र.12/12 दि. 29/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.