Ferfar #989 · फक्राबाद
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/अ/1
- Talathi
- समीर नामदेव पुठ्ठेवाड
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. उस्मानाबाद शाखा वाशी ता.वाशी
लिहून घेणार : अभिमान आण्णा गिरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 30/अ/1 तपशिल : उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. उस्मानाबाद शाखा वाशी ता.वाशी यांचा 300000/-रु चा कर्ज बोजा अभिमान आण्णा गिरी यांचे क्षेत्रावर. - 765
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र ज्याचा जा.क्र.ON.566 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.