Ferfar #1623 · पिंपळगाव - को.
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- केदार के एम
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार : नवनाथ गुणवंतराव भोसले विक्री अधिकारी , श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडीट को –ऑप सोसायटी लि. बार्शी यांनी त्यांचे बँकेचे पत्र जा . क्र. कायदा विभाग /37.3/19/बार्शी /2026-2027 दि.15/04/2026 अन्वये कर्जदार अमितकुमार गोरखनाथ कोठावळे यांच्याकडे उपरोक्त संस्थेचे रु . 27,23,260 /- कर्ज थकीत झाले आहे. त्यामुळे मा. लवाद न्यायाधिकरण ,बार्शी यांच्याकडील लवाद अर्ज क्र. 169/ 2023 अन्वये संस्थेस थकीत कर्ज रक्कम वसुली बाबत निवाडा / हुकूमनामा प्राप्त झाला आहे . त्यामुळे सहकर्जदार श्री अभिजित गोरखनाथ कोठावळे यांची मालमत्ता प्राप्त अधिकाराप्रमाणे जप्त केलेले आहे त्यामुळे त्यांची मौजे पिंपळगाव को. गट नं 108 मधील 0.35 हे. आर ही मालमता जप्त केल्याबाबतचा बँकेच्या नावाचा वरील थकीत बोजा नोंदवण्यात यावा व कर्जाच्या जप्तीचा बोजा नोंदविल्याचा उतारा संस्थेस तात्काळ द्यावा असे व विक्री अधिकारी याना न्यायालीन दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे असे पत्र आलेवरून 7/12 वर नोंद घेतली .