Ferfar #1605 · घोडकी
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- निलेश व्यंकटराव काळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग व वित्त व विकास महामंडळ (मर्या)
गहाणखत लिहुन देणार : स्वाती तानाजी तरटे रा. घोडकी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वाशी यांचेकडील दस्त क्रमांक 1622-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वाती तानाजी तरटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.