Ferfar #2655 · पिंपळगाव - लि.
वाशी, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : उ.जि.म.सह.बँक शाखा पारा
लिहून घेणार : भागवत विठ्ठल जगताप
लिहून घेणार यांनी सर्व्हे क्रमांक 599 व 584 वर उ.जि.म.सह.बँक शा पारा यांचा पीककर्ज बोजा फेरफार क्रमांक 860 नुसार घेतला होता. सदर
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उ.जि.म.सह.बँक शाखा पारा यांचेकडील पत्र दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.