Ferfar #2660 · पिंपळगाव - लि.
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 419
- Talathi
- माळी आर एम
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : प्रियदर्शनी अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. कळंब शाखा वाशी
लिहून घेणार : आत्माराम भगवान गायकवाड
लिहून घेणार यांनी गट क्रमांक 419 वर प्रियदर्शनी अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.कळंब शाखा वाशी यांचा 1000000.00 कर्जबोजा फेरफार क्रमांक 2224 नुसार घेतला होता. सदर फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रियदर्शनी अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. कळंब शाखा वाशी यांचेकडील पत्र जा.क्र. 123/2026-27 दिनांक 19/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.