सातबारा Watch

← पिंपळगाव - लि.

Ferfar #2662 · पिंपळगाव - लि.

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
363, 367, 408, 414
Talathi
माळी आर एम
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पारा लिहून घेणार : रामदास जगन्‍नाथ निरगुडे लिहून घेणार यांनी सर्व्हे क्रमांक 363,367,408,414 वर महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पारा चा पिक कर्ज 99000 रुपये बोजा घेवुन त्याची नोंद ७/१२ सदरी फेरफार क्रमांक 1156 केली असुन सदर फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पारा यांचेकडील पत्र out 35/2026-27 दिनांक 19/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.