सातबारा Watch

← पिंपळगाव - लि.

Ferfar #2665 · पिंपळगाव - लि.

वाशी, धाराशिव · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
540, 543
Talathi
माळी आर एम
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 हक्कसोड पत्र लिहुन देणार :- प्रदीप ज्ञानेश्वर चौधरी (खाता क्रमांक :- 2317) हक्कसोड लिहुन घेणार :- छायाबाई ज्ञानेश्वर चौधरी (खाता क्रमांक :- 2317) लिहुन देणार प्रदीप ज्ञानेश्वर चौधरी यांनी समाईक (खाता क्रमांक :- 2317) नुसार गट क्रमांक 540 क्षेत्र 0. 69 हे.आर. व गट क्रमांक 543 क्षेत्र 0. 36 हे.आर. मधील हक्क लिहुन घेणार छायाबाई ज्ञानेश्वर चौधरी यांच्या हक्कात दुय्यम निबंधक वाशी जिल्हा धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 1712-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. दस्त क्रमांक 1712-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे नुसार नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर.