सातबारा Watch

← तांदळवाडी

Ferfar #2341 · तांदळवाडी

वाशी, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
181, 191
Talathi
कांबळे एन पी
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा वाशी गहाणखत लिहुन देणार : तुकाराम पांडुरंग चौधरी रा. तांदळवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वाशी यांचेकडील दस्त क्रमांक 1700-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181, 191 क्षेत्र 0.8900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम पांडुरंग चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.