Ferfar #17919 · वाशी
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/ब
- Talathi
- राठोड ए जी
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा वाशी तर्फे नितीन किसना निखारे -
गहाणखत लिहुन देणार : शिवकांता सुनिल चौधरी रा. वाशी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वाशी यांचेकडील दस्त क्रमांक 1641-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1720000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/ब क्षेत्र 0.0121 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवकांता सुनिल चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1720000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.