Ferfar #17921 · वाशी
वाशी, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार : उ.जि.म.स.बँ.शा.वाशी
लिहुन घेणार : चंद्रकांत विठल माने
यांनी सर्व्हे क्रमांक 155/क वर फेरफार क्रमांक 9797 ने घेतलेला बोजा उ.जि.म.स.बँ.शा.वाशी यांचा बोजा 32500/- चंद्रकांत कडे
सर्व्हे क्रमांक 154 वर फेरफार क्रमांक 6528 ने घेतलेला बोजा उ.जि.म.स.बँ.शा.वाशी यांचा बोजा 32500/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.