Ferfar #17932 · वाशी
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/ब
- Talathi
- राठोड ए जी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहुन देणार:- शेख जकरिया शेख सुभानी रा. वाशी(खाता क्रमांक4963) यांचे गट/सर्व्हे क्रमांक54/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3536 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0102 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :संतोष प्रभाकर मोराळे ,तुळसा संतोष मोराळे (खाता क्रमांक :-8903)गट/सर्व्हे क्रमांक 54/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0102 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. वाशी जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 266 दिनांक 08/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.