सातबारा Watch

← वाशी

Ferfar #17942 · वाशी

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
119/ब
Talathi
राठोड ए जी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : पवनराजे लोक समृद्धी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद शाखा वाशी लिहून घेणार : चंद्राकांत लिबंराज जगताप यांनी सर्व्हे क्रमांक : 119/ब तपशिल : प्रमाणे चंद्राकांत लिबंराज जगताप यानी पवनराजे लोक समृद्धी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद शाखा वाशी यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14398 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र 347/2026 दि 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.