सातबारा Watch

← वाशी

Ferfar #17946 · वाशी

वाशी, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
19/1, 614/ब, 615/अ, 615/ब
Talathi
राठोड ए जी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार धनाजी महादेव देवडीकर वय 56 वर्ष, धंदा-शेती मौजे वाशी, ता. वाशी येथील जमीनीचे क्षेत्राचे वाटणीपत्र खालीलप्रमाणे झाले आहे. वाटणीपत्र लिहून देणार 1कल्पना दत्तात्रय शिराळकर वय 48 वर्ष 2 . गितांजली रमेश कानिटकर वय 45 वर्ष 3 शोभावती महादेव देवडीकर वय 78 वर्ष, धंदा-शेती 4 सुलोचना महादेव देवडीकर वय 75 वर्ष धंदा-शेती ,5 धनाजी महादेव देवडीकर वय 56 वर्ष धंदा-शेती ,6 .तानाजी महादेव देवडीकर वय 54 वर्ष धंदा-शेती रा. वाशी,ता. वाशी जि. धाराशिव. वाटणीपत्र लिहून घेणार 1 धनाजी महादेव देवडीकर वय 56 वर्ष, धंदा-शेती 2 तानाजी महादेव देवडीकर वय 54 वर्ष,धंदा-शेती रा. वाशी, ता. वाशी जि. धाराशिव.कारणे जमीनीचे क्षेत्राचे वाटणीपत्राचे स्मरणटिपण लिहून देतोते व घेतोत पैसा जे की. आमच्या नावाने मौजे वाशी ता. वाशी येथील आठ अ खातेक्रमांक 671 मधील सर्वे नंबर 19/1 मध्ये क्षेत्र 1 हे.75.53 आर, पो.ख.05 आर तसेच सर्वे नंबर 614/ब मध्ये क्षेत्र 0 हे20 आर, सर्वेनंबर 615/अ मध्ये क्षेत्र 0 हे. 25 आर, सर्वे नंबर 615/ब मध्ये क्षेत्र 0 हे.16 आर अशी एकूण 2 हे.36.53 आर तसेच आठ अ खातेक्रमांक 8369 मधील सर्वेनंबर 19/1 मध्ये क्षेत्र 0 हे. 29 आर, एवढे क्षेत्र असून सदर क्षेत्र हे लिहून देणार यांच्यामध्ये सामाईक असे आहे. सदर क्षेत्र हे लिहून घेणार यांनी त्यांच्या प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे आज सर्वांच्या समान हिश्याने वहिवाट चालू आहे. त्याची क्षेत्र खालीलप्रमाणे समान हिश्याने आम्ही एकमेकांच्या नावाने करुन दिलेले व घेतलेले आहे. ती पूढीलप्रमाणे 1 धनाजी महादेव देवडीकर यांच्या नावाने करून दिलेली जमीन सर्वेनंबर 19/1 मधील क्षेत्र 0 हे.87.53 आर,पो.ख.2.50 आर ,सर्वे नंबर 19/1 मधील क्षेत्र 0 हे.14.50आर,सर्वेनंबर 614/ब मधील क्षेत्र 0हे.20 आर,सर्वे नंबर 615/अ मधील क्षेत्र 0हे10 आर,अशी एकूण 1हे32.03 व पो.ख. 2.50 आर. 2 तानाजी महादेव देवडीकर यांच्या नावाने करून दिलेली जमीन सर्वेनंबर 19/1 मधील क्षेत्र 0 हे.88 आर, पो.ख.2.50 आर ,सर्वे नंबर 19/1 मधील क्षेत्र 0 हे.14.50आर,सर्वे नंबर 615/ब मधील क्षेत्र 0हे.16आर,सर्वे नंबर 615/अ मधील क्षेत्र 0 हे.15 आर,अशी एकूण 1 हे.33.50 व पो.ख.2.50 आर. वरील प्रमाणे लिहून देणार क्र 1 ते 4 यांनी लिहून घेणार 1 व 2 यांचे हककात क्षेत्र वाटप करून दिले आहे . सदर वाटणीपत्र तडजोड आधारे वरील क्षेत्रावरील सामाईक सहधारकांनी क्षेत्र वाटप करून दिलेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली . ती पुढील कार्यवाहीस्तव सादर असे