सातबारा Watch

← वाशी

Ferfar #17950 · वाशी

वाशी, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
209/ड, 216/फ
Talathi
राठोड ए जी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार भागवत लिंबरांज कवडे रा.वाशी ता.वाशी यांनी अर्ज व अर्जासोबत मे.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर वाशी यांच्या न्यायालयातील रे.दि.मु.नं.292 /2026 दि 12/09/2026 ची झेरॉक्स देऊन विनंती केली आहे की, वाशी येथील सर्वे नंबर 209/ड क्षेत्र 0 हे 22 आर सर्वे नंबर 216/फ क्षेत्र 0हे 22 आर, ही जमीन असून सदर जमिनीचे बाबत वादी भागवत लिंबरांज कवडे प्रतीवादी वसंत नरसिंग उंदरे मध्ये खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे वादी भागवत लिंबरांज कवडे यांना सर्वे नंबर 209/ड क्षेत्र 0 हे 22 आर ही जमीन वाटप करून दिली आहे . प्रतीवादी वसंत नरसिंग उंदरे यांना सर्वे नंबर 216/फ क्षेत्र 0 हे 22 आर ही जमीन वाटप करून दिली आहे. वरीलप्रमाणे अर्ज व अर्जासोबत दावा व तडजोड झेरॉक्स प्रत प्राप्त झालेवरून नोंद घेण्या्त आली. सदर नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.