सातबारा Watch

← इंदापूर

Ferfar #4230 · इंदापूर

वाशी, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
331/1/क, 331/1/ब, 40/ड, 43/ब/2, 54/इ, 70/ब, 73/1/ब
Talathi
शुभदा बळीराम वाघमारे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी:दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक :रे.दि.दा. नं. 282/2024 आदेश दिनांक :28/06/2024 अर्जदार :- बालाजी सिताराम गपाट रा. इंदापूर ता. वाशी यांनी अर्ज व अर्जासोबत मे. दिवाणी न्यायाधीश क. स्तर वाशी यांचे कोर्टातील रे.दि.दा. नं. 282/2024 हुकूमनामा व तडजोड पत्र व निशाणी क्र.13 तडजोड दि.28 /06 /2024 ची प्रत जोडून फेरफार घेण्याची विनंती केली आहे कि, सदर कोर्ट तडजोडीनुसार मौजे इंदापूर येथील स. न. 40/ड,43/ब/2,331/1/ब,331/1/क,54/इ,70/ब,73/1/ब मध्ये नोंद असलेल्या क्षेत्रामध्ये वादी क्र.1 बालाजी सिताराम गपाट प्रतिवादी क्र.1 अमोल सिताराम गपाट प्रतिवादी क्र.2 सिताराम नामदेव गपाट प्रतिवादी क्र.3 गयाबाई सिताराम गपाट यांनी खालीलप्रमाणे तडजोड केली आहे. त्यांना वाटून आलेल्या क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे वादी क्र.1 :- बालाजी सिताराम गपाट स. न. 40/ड मधील 00 हे 19 आर स.न. 43/ब/2 मधील 00 हे 39 आर स.न. 331/1/ब मधील 00 हे 32 आर पो.ख. 00 हे 01 आर स.न. 331/1/क मधील 00 हे 33 आर प्रतिवादी क्र.1 अमोल सिताराम गपाट स. न. 54/इ मधील 00 हे 25 आर स. न. 70/ब मधील 00 हे 40 आर स.न. 73/1/ब मधील 01 हे 09 आर अर्ज व अर्जासोबत मे. दिवाणी न्यायाधीश क. स्तर वाशी यांचे कोर्टातील हुकूमनामा व तडजोड पत्राच्या प्रतीनुसार सदरील नोंद घेतली आहे. वरील नोंद पुढील निर्णयास सादर.