Ferfar #3033 · गोजवाडा
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 549
- Talathi
- गायकवाड एस सी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अर्जदार :-मोहनराव बाबासाहेब गपाट रा. इंदापूर - यांनी अर्ज व अर्जासोबत र.रु.100 च्या स्टॅप क्र 69AB 417938 वर शपथपत्र देऊन विनंती केली आहे की, मौजे. गोजवडा येथिल जमिन सर्व्हे नं.549 मधील अर्जदार यांच्या मालकी क्षेत्रामध्ये अर्जदार यांनी बोअरवेल स्वतंत्र घेतलेले असुन सदर बोअरवेलची नोंद मोहनराव बाबासाहेब गपाट यांचे नावे स्वतंत्र करावी. असा अर्ज प्राप्त झालेवरुन स्थळपाहणी केली व स्थळपाहणी वेळी पंचानी दिलेल्या माहीतीवरुन पंचनामा करुन बोअरवेलची मोहनराव बाबासाहेब गपाट रा.इदापुर गोजवडा यांचे नावे स्वतंत्र नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.